Santosh Parab : माझ्यावर झालेला हल्ला Nitesh Rane यांनीच घडवून आणला, सर्व पुरावे पोलिसांना दिले
Kankavli : माझ्यावर झालेला जीवघेणा हल्ला नितेश राणे यांनी केलेला आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांनी नितेश राणे यांचे नाव घेतले. याबाबत मी सर्व पुरावे पोलिसांना दिले असून नितेश राणेच यामागे असल्याचे संतोष परब याणी एबीपी माझाकडे बोलताना सांगितले आहे.