Santosh Kharat Joins Eknath Shinde Shiv Sena : वरळीतील आणखी एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला

Continues below advertisement

Santosh Kharat Joins Eknath Shinde Shiv Sena : वरळीतील नगरसेवक संतोष शिंदे गटाच्या गळाला, ठाकरेंना धक्का

वरळीत आदित्य ठाकरेला आणखी एक धक्का. वरळीतला एक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार. आजच होणार पक्ष प्रवेश.  यापुर्वी वरळीतून संतोष खरातने शिंदे गटात प्रवेश केलाय. दत्ता नरवणकर वरळीतील माजी नगरसेवक आहेत. मनसेतून उद्धव ठाकरेंसोबत सहभागी झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram