Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?
Continues below advertisement
Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वागत केलंय. तसंच शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत. परंतु हे महायुतीचे सरकार आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार वरिष्ठ नेते त्यांच्या पातळीवर हा निर्णय होत असतो. अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिलीये.
Continues below advertisement