Santosh Bangar : कुणी गद्दार म्हणालं तर त्याच्या कानाखाली आवाज काढा : संतोष बांगर
Santosh Bangar : कुणी गद्दार म्हणालं तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांना दिलीय... आपण शिवसैनिक आहोत जे कुणी आपल्याला गद्दार म्हणाल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम केलं पाहिजे... असंही संतोष बांगर म्हणालेयत
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Politics BJP Santosh Bangar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Chief Minister Eknath Shinde