Sant Tukaram Maharaj Palkhi Ringan : बेलवाडीत पार पडलं तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण

Continues below advertisement

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न झालंय. वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्यांना आनंद देणारा सोहळा असतो. यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते. पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या. देहभान हरपून विठुनामाचा जप करत, तुकाराम महाराजांचा जयघोष करत वारकऱ्यांनी पहिलं गोल रिंगण केलं.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram