Sanskruti Pratishan Dahihandi : जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न, मात्र...
abp majha web team
Updated at:
27 Aug 2024 07:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanskruti Pratishan Dahihandi : जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न, मात्र... 2009 ला जय जवान यांनी नऊ थर याच ठिकाणी रचत विश्वविक्रम केला होता R THANE ALPESH SANSKRUTI LIVE 3PM 270824 - प्रताप सरनाईक कडे मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री संस्कृती दहीहंडी उत्सवात दाखल जय जवान गोविंदा पथक संस्कृती दहीहंडी वर्तक नगर ठाण्याच्या मैदानात दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संस्कृती दहीहंडी वर्तक नगर येथे दाखल होतील मुख्यमंत्री यांच्या उपस्थित जय जवान गोविंदा पथक थर लावण्याचा प्रयत्न करतील सध्या मुंबई व ठाणे आसपासच्या परिसरातील गोविंदा सलामी देतायत