
Sanjog Waghere Thackeray Group : मावळमधून ठाकरे गटाकडून संजोग वाघरेंना उमेदवारी, घरोघरी जाऊन प्रचार
Continues below advertisement
Sanjog Waghere Thackeray Group : मावळमधून ठाकरे गटाकडून संजोग वाघरेंना उमेदवारी, घरोघरी जाऊन प्रचाराला सुरूवात
उद्धव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा करताच, संजोग वाघेरेंनी प्रचाराचा नारळ फोडला,मावळ लोकसभेतून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना उतरवलं.
Continues below advertisement