IAS Officers meets Fadnavis संजीव जैस्वालांच्या छापा प्रकरणी वरिष्ठ IAS अधिकारी फडणवीसांच्या भेटीला
संजीव जैस्वाल यांच्या घरावरील ईडी छाप्या प्रकरणी, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. जैस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य. अधिकाऱ्यांची भूमिका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार.