Sanjay Sirsath : मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार- संजय शिरसाट
Continues below advertisement
संजय राऊतांना अशा प्रकारच्या धमक्या येत असतील तर गंभीर आहे... सरकार गंभीर नसतं तर तात्काळ कारवाई झाली असती का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय.. Sanjay Sirsath : मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार- संजय शिरसाट
Continues below advertisement