Sanjay Sirsat On Priyanka Chaturvedi : 'चतुर्वेदींना सौंदर्यामुळेच राज्यसभेची उमेदवारी' -संजय शिरसाट
Continues below advertisement
ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या शनिवारच्या मेळाव्यावरून शिरसाट यांनी सडकून टीका केली आहे. ज्या आनंद दिघे साहेबांचे ठाकरे नाव घेतात, त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? असा सवाल शिरसाट यांनी केलाय. त्याचवेळी ठाकरे गटातील अनेक मोठे नेते आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावाही त्यांनी केलाय
Continues below advertisement