Sanjay Shirsath Meet Raj Thackeray : संजय शिरसाट यांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट ABP Majha
सलमान शेख
Updated at:
06 Apr 2024 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Sanjay Shirsat Meeting : मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महायुतीसोबतच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागले असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून, युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.