Sanjay Shirsath Vs Supriya Sule : '...मग Sunetra Pawar यांना निवडून आणा' संजय शिरसाटांचा खोचक टोला
सलमान शेख
Updated at:
31 Mar 2024 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App"आमचं घर फोडून त्यांना (भाजप) उमेदवार द्यावा लागतो, मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांना आमच्या आईला निवडणुकीत उतरून भाजपला निवडणूक लढावी लागते." अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली होती. त्यावर आता शिवसेना आमदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. पाहा व्हिडिओ...