Sanjay Shirsat Vs Abdul Sattar : सत्तारांना पालकमंत्रीपद शिरसाट नाराज, शिंदें गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Sanjay Shirsat Vs Abdul Sattar : सत्तारांना पालकमंत्रीपद शिरसाट नाराज, शिंदें गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

छत्रपती संभाजी नगरच्या शिवसेनेत सर्व काही अलबेला नाही का हा प्रश्न निर्माण होतोय कारण शहरात असूनही आमदार संजय शिरसाट हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत ते नाराज असल्याचा सूर आहे दुसरीकडे त्यांनीच काल मुख्यमंत्र्यांना सिल्लोड मध्ये विरोध करत काळे झेंडे दाखवले हे काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना नाही तर अब्दुल सत्तारांना होते असं थेट म्हटलं यावर सत्तारांनी देखील विरोधक असायला हवेत त्यांचा मी सन्मान करतो असं म्हटलंय. आता हे विरोधक पक्षांतर्गत की काळे झेंडे दाखवणारे हे सांगणं मात्र सत्तारांनी रीतसर टाळलं..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola