Sanjay Shirsat : विधानसभेत सात मंत्री अनुपस्थित, शिरसाट म्हणतात मंत्रिपदासाठी पुढे पुढे पण...
Continues below advertisement
विधानसभेत आज सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आलीये... सभागृहात लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.. मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात पण कामकाजावेळी अनुपस्थितीत का राहतात? असा सवाल करत भाजप आमदार कालिदास कोळंबकरांनी सरकारला घरचा आहेर दिला...
Continues below advertisement