Sanjay Shirsat on Sanay Raut : राऊतांची खोक्यावरुन टीका, संजय शिरसाट, शहाजीबापूंचा जोरदार पलटवार
Continues below advertisement
Sanjay Shirsat on Sanay Raut : एक राऊत तीन सिनेमा, संजय शिरसाट, शहाजीबापूंचा जोरदार पलटवार
राऊतांनी सैराट सारखा सिनेमा काढून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रेमसंबंध दाखवावेत, शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर.
Continues below advertisement