BJP Shiv Sena Seat Formula : भाजप शिवसेनेचा जागावाटप फॉर्म्युला ठरला?
BJP Shiv Sena Seat Formula : भाजप शिवसेनेचा जागावाटप फॉर्म्युला ठरला?
आगामी लोकसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आहे यावर अद्यार शिक्कामोर्तब झालेलं नाहीय मग ती महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना भाजपची युती असो सध्या प्रत्येक पक्ष आपल्या परीनं
स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहिर करतो एकनाथ शिंदे देखील आगामी लोकसभेमध्ये २२ जागा लढवण्याच्या तयारीत आहेत पाहुयात यावरचा एक रिपोर्ट