Sanjay Shirsat on Exit Poll 2024 : उद्धव ठाकरे एनडीएसोबत आले तर... संजय शिरसाट काय म्हणाले?

Sanjay Shirsat on Exit Poll 2024 : उद्धव ठाकरे एनडीएसोबत आले तर... संजय शिरसाट काय म्हणाले?

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीत मात्र नाशिकच्या जागेवर दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत. या जागेसाठी महायुतीतील (Mahayuti) तीनही पक्षांनी दावा ठोकल्याने जोरदार रस्सीखेच सुरु आहे.   

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावत आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. तर भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिक जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola