Sanjay Shirsat Loksabha Seat : ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा सोडू नयेत; आमदारांची मागणी

Continues below advertisement

Sanjay Shirsat Loksabha Seat : ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा सोडू नयेत, आमदारांची मागणी थोड्या कुरघोरी असतात. पण शिंदे साहेबांनी सांगितले की वरिष्ठ पातळीवर चर्चा होइल तुमची मागणी वर चर्चा होइल. तडजोड झालेली ठहड हे निश्चित आहे.  युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही शेअर द्यावा लागतो.  तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा.  ज्यांना आपण तिकिट दिली नाही त्यांच पुनर्वसन योग्य प्रकारे केली जाईल. अस मुख्यमंत्री म्हणाले  येत्या काही दिवसात जिल्हाप्रमुख वव सर्व आमदारांची बैठक होइल.  वंचितचा तो त्यांचा प्रश्न आहे  आम्ही ज्या जागे बद्दल आग्रही आहोत ते ठाणे, नाशिक, संभाजीनगर , रत्नागिरी सिंधुदूर्ग अश्या आहेत पण लवकर तोडगा निघेल.  राज ठाकरे आणि माझे जुने संबध आहेत. शिवसेना प्रमुख म्हणायचे की मनभेद नसावे. मी कोणासाठी बोलायला गेलो नव्हतो. जुन्या आठवणी शेअर केल्या. ते महायुतीचा भाग होणार का यावर चर्चा झाली नाहीं. जुन्या आठवणींना उजाळा दिला.  खडसेंना जाणीव झाली असेल. की आपला पक्ष हा आपला आहे. आता भाजपने त्यांच कस स्वागत करायच हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते आले तर फायदाच होइल.  त्यांच्या काही मागण्या आहेत का यावर अजून काही चर्चा झाल्या नाहीत.मुख्यमंत्री यांनी देखील अजुन घोषणा केली नाही. उद्या पर्यंत सर्व चित्र समजेल  उबाठाचे पण काही आमदार आहेत ज्यांचा पक्ष प्रवेश होइल  येत्या ८ दिवसात अनेक घडामोडी होतील  आघाडीत बिघाडी झाली.  आम्हांला मोदींना पंतप्रधान करायच आहे. कोणी किती जागा लढवल्या त्याने फरक पडत नाही.  भाजप हा मोठा भाऊ त्यामुळे एक दोन जागा जास्त लढवल्या तर त्याने फरक पडत नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram