Sanjay shirsat PC | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, शिरसाटांची पत्रकार परिषद
Sanjay shirsat PC | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, शिरसाटांची पत्रकार परिषद
मनसेच्या किल्लेदार यांनी जी टीका केलो आहे त्यांना याची जाणीव नसेल.... शिंदे राज ठाकरे yg यांची चर्चा सुरू आहे, त्यांना कुंचित भाषाचे दिसले माहीत नाही.... अनेकवेळा चर्चा झाली..... राजू पाटील यांनी जी भूमिका घेतली ती राज ठाकरे यांची भूमिका होती...... हा एका मतदारसंघापुरता नव्हता..... आशा टीका का करतात माहीत नाही, शिंदे साहेब यांचा सारखा दिलदार माणूस नाही,,, त्यांना संकुचित म्हणणे योग्य नाही.... राज ठाकरे यांच्यावर राग व्यक्त केला नाही,,, आम्ही शिवसैनिक असून, पक्ष ,झेंडा तेच आहे..... अब्दुल सत्तार काय बोलणार माहीत नाही... दिवाळीमध्ये असे विनोद करण्याचे लहर संजय राऊत करत असावे,,,, शरद पवार गटाला उबाठा कडून धोका असावा..... निवडणूक काळात महाविकास आघाडीकडून दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,अशी माहिती आमच्याकडे आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्याचे काम महायुती करणार आहे. मागच्या दोन दंगली झाल्या, त्याचा आढावा घेतल्यास त्या दंगली सुनियोजित होती... महायुती निवडून येऊ नयेत यासाठी प्रयत्न आहे,,, ऑन संजय राऊत बाळासाहेब यांचा आदेश असता तर काय झाले असते, काल माल म्हणणार, हे वाक्य बाळासाहेब यांच्या कानावर आला असता तर याना चाबकाने फोडले असते.... शिंदे यांनी सर्वात मोठा प्रकल्प आणला आहे की, घरात बसणाऱ्या साठी दार उघडे केले आहे, कंपन्या येण्यासाठी सुरवात झाली आहे.... विकास कामे प्रत्येक ठिकाणी आहे, यादी द्यायला तयार आहे, तुम्ही केलेल्या दोन वर्षातील यादी दाखवा....