सकाळी १० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 02 October 2024

सकाळी १० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 02 October 2024

मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन, एकाच जातीवर लढवून जिंकणं शक्य नसल्याचंही वक्तव्य

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस... २८८ मतदारसंघांतल्या अंतिम लढती स्पष्ट होणार, शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरांची मनधरणी

राष्ट्रवादीमधील बंडखोरी रोखण्यासाठी देवगिरीवर बैठक, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यात चर्चा, मलिकांच्या उमेदवारीचाही आज अंतिम निर्णय 

मुंबईतल्या माहीम मतदारसंघात महायुतीचा तिढा कायम, अमित ठाकरेंच्या मदतीसाठी भाजप मैदानात तर सदा सरवणकरांसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग 

बहुतांश मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना यश...काँग्रेस बंडखोरांसह मित्रपक्षांसमोर लढणारे अनेक उमेदवार आज माघार घेणार असल्याची माहिती

अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेतील बंड थंड होण्याची शक्यता, स्वीकृती शर्मांचे अर्ज माघारीचे संकेत.. तर एकनाथ शिंदेंची स्वीकृतींना विधानपरिषदेवर घेण्याची ग्वाही

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola