Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
ाच क्षणाची आम्ही वाट पाहत होतो ज्या ज्या प्रश्नावर विरोधाकांनी प्र्शन उपस्थित केले , त्या त्या गोष्टी निवडणूक आयोगाने मान्य केल्या येणा-या काळात आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ ... Thane flash संजय शिरसाट Byte pointer निवडणुकीच्या वारे वाहत असून आता राजकीय भेट सगळीकडे सुरू झालेली आहे राजकीय घडामोडी वर मुख्यमंत्री सोबत चर्चा झाली ऑन बच्चू कडू बच्चू कडू आणि मुख्यमंत्री काय बोलले याची मला माहिती नाही मात्र दोघांचा एकत्र संवाद झाला .... राजकीय घडामोडी करायचा त्यांच्यात विचार असेल म्हणून त्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसोबत मांडली आहे बच्चू कडू तिसरी आघाडीत लढत आहेत आणि आम्ही भाजप महायुतीतून लढतो ऑन दीपक केसरकर दीपक केसरकर सारखे अनेक मतदारसंघांमध्ये अशा गोष्टी घडत आहेत आमदाराच्या विरोधात वातावरण होत असतं मात्र त्याचा अखेर निर्णय वरिष्ठ नेते घेतात ऑन उमेदवार फटका एका आठवड्यामध्ये यादी प्रसिद्ध होईल आणि आम्हाला किती जागा मिळणार याचंही निर्णय होईल मात्र सर्व गोष्टीचा घडामोडी दोन दिवसात पूर्ण होणार आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरले महायुतीचा पुन्हा झेंडा फडकणार ऑन संजय राऊत संजय राऊत यांचे विधान ऐकून त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत पराभव मान्य केला असे दिसून येत आहे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की धन आलेला आहे आणि हे निवडून येणार . ....मात्र आम्ही पैसे च्या जोरावरती सत्ता मिळणार नाही लोकांच्या मर्जीने सत्ता मिळवणार.... संजय राऊत सारखे किती भुकले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही त्यांनी पराभव मान्य केला महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेता कोण याच्यावरती त्यांच्यात चर्चा होणार ऑन मुख्यमंत्री जाहिरात चुकीने असे झाले असेल मात्र लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झालेली याचा फटका हा विकास आघाडीला पाणी कोण गायब होतील हे दोन दिवसात पिक्चर क्लियर होईल.... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी आता आमच्याकडे पण येणार आहेत आमच्या मतदारसंघाचे