Sanjay Shirsat Full PC : मेळाव्यात राज ठाकरे खदखद जाहीर करणार - संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat Full PC : मेळाव्यात राज ठाकरे खदखद जाहीर करणार - संजय शिरसाट मतदार संघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदार संघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात त्यावर आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. मित्र पक्षाचे कार्यकर्ये आपल्या सोबत किंवा आपण त्यांच्यासोबत कसे रहावे ह्यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील न ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठीची आहे जी जिंकायची आहे.
Continues below advertisement