Sanjay Shirsat : शिवसेना संपवण्याचं कारस्थान संजय राऊत यांच्या माध्यमातूनच, शिरसाटांचा आरोपABP Majha
Continues below advertisement
शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करताय.. माझेसुद्धा हेच म्हणणे आहे. संजय राऊत यांना शिवसेना वाढावी असे वाटत नाही. सुषमा अंधारे शांत झाल्यात मात्र संजय राऊत सुरू. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावर टीका.
Continues below advertisement