Sanjay Shirsat PC | शिवसेनेची उमेदवार यादी कधी येणार? संजय शिरसाटांची दिली पत्रकार परिषदेत माहिती
Sanjay Shirsat PC | शिवसेनेची उमेदवार यादी कधी येणार? संजय शिरसाटांची दिली पत्रकार परिषदेत माहिती
काल महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले होते, दोन अडीच तास चर्चा झाली,,आज अंतिम यादी होईल अशी अपेक्षा आहे,,भाजप किंवा आमच्या उमेदवाराची उद्या घोषण होण्याची शक्यता आहे....चांगले सरकार महाराष्ट्रात याव यासाठी तीनही नेते आग्रही आहे.....काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली, काँग्रेसने चांगली चपराग दिली... माईक खिचातानी पर्यंत प्रकार गेला....पत्रकार परिषदेत कसे सुनावले जाते, पण तरीही जास्त ताणू नयेत असे म्हणण्याची वेळ उबाठावर आली आहे.... मुख्यमंत्री कामाख्या देवाला जात आहे, आशीर्वाद घेणार आहे.... ऑन नाना पटोले नाना पटोले यांची काय तक्रार करणार, ते पक्षाच्या शिस्तीने चालणारे नेते आहे, त्यामुळे त्यांनी खडे बोल सुनावले..... संजय राऊत यांनी काही केले तरी नाना पटोले त्यांचं ऐकणार नाही..... ऑन मुख्यमंत्री चेहरा आमच्याकडे मुख्यमंत्री पदाची कोणतीही चर्चा नाही. मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर होणार आहे....अब्दुल सत्तार यांचं मत आहे,पण मी प्रवक्ता म्हणून अधिकृत असे नाही.... उबाठा गटात आलेल्या लोकांसाठी जागा राखीव आहे, त्यांच्याकडे आलेले लोक निष्ठावंत होतात, पण यांच्या पक्षातून गेलेले गद्दार होतात....निष्ठावंत व्याख्या बदलली आहे,, संभाजीनगरमध्ये 6 पैकी बाहेरून आलेल्या 5 लोकांना उमेदवारी दिली... ऑन मुंबई जागा महायुतीत छोटा मोठा भाऊ नाही.सर्वजण मिळून एक काम करणार आहे... जी जागा निवडून येईल ती जागा यामुळे निर्णय घेतला असावा ...