Sanjay Shirsat : अंतरवाली सराटीतील दंगलीमागे ठाकरे गट आणि शरद पवार
Continues below advertisement
Sanjay Shirsat : अंतरवाली सराटीतील दंगलीमागे ठाकरे गट आणि शरद पवार
बातमी अंतरवाली सराटीतल्या दंगलीवरुन सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची. अंतरवाली सराटीतील दंगलीमागे शरद पवार गट आणि ठाकरे गटातील लोक असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला... घटनाक्रम न पाहता तातडीनं या दोन्ही गटातले नेते गेले कसे? असा सवाल शिरसाट यांनी केलाय. दरम्यान येणाऱ्या अधिवेशनात सगळे मुद्दे मांडू, घटनाक्रम मांडू असंही ते म्हणाले.
Continues below advertisement