Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार, संजय राऊतांचं भाकीत ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारीवर खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. शिवसेनेचे मुख्यमंत्री एवढ्या वेळा दिल्लीत येत नाहीत. संजय राऊतांचा टोला
Continues below advertisement