Sanjay Raut Letter For His Mother : मी येईनच, तोवर शिवसैनिक तुझी मुलं, राऊतांचं आईसाठी भावनिक पत्र

Continues below advertisement

न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार संजय राऊतांनी कोर्टाच्या बाकड्यावरुन आईला भावनिक पत्र लिहलंय. पक्ष वाचवण्यासाठी लढावंच लागेल, असा उल्लेख त्यांनी पत्रात केलाय.  तसेच मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक
तुझी मुले असतील, असंही राऊतांनी पत्रात म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram