Sanjay Raut Wishes Fadnavis : राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी फडणवीसांवर - राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Wishes Fadnavis : राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी फडणवीसांवर - राऊत
महाराष्ट्रात ईव्हीएमच्या माध्यमातून सरकार स्थापन  महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे शुभेच्छा देतो जोपर्यंत त्या पदावर आहात महाराष्ट्राची लूट न होऊ देण्याची जबाबदारी त्यांच्यावर गेल्या अडीच वर्षात लूट झाली.. दरोडे पडले.. महाराष्ट्रला पुन्हा वैभवशाली करावं  अनेक माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षात  प्रोटोकॉलनुसार उद्धव ठाकरेंना शपथविधीचे निमंत्रण  उद्धव ठाकरे जाणार का हे कसं सांगू.. मी दिल्लीत   शिंदे 100 टक्के शपथ घेतील.. दिल्लीची पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्याकडे नाही हिंम्मत नव्हती म्हणून त्यांनी अडीच वर्षापुर्वी शपथ घेतली   ऑन अजित पवार अजित पवारांनी दिल्लीशी चांगलं जुळवून घेतलय.  राज्यात पुढची पाच वर्ष धुमशान पहायला मिळणार राज्याचे हित किती अहित किती हे पुढच्या काळात कळेल  मराठी राज्याचे प्रधान आहात.. मराठी माणसाचे संरक्षण देणंं त्यांची जबाबदारी आहे   सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री आहे जणू त्यांच्यासाठी त्य़ा जागेचे आरक्षण आहे     हिंदी बाईट शिंदेंची उपयुक्तता संपली.. त्यांना वापरून फेकून दिलं  स्वार्थासाठी हे सर्व एकत्र आलेत हे निर्णय मान्य नाही असं सांगत लोक रस्त्यावर आलेत..  तरी शपथविधी होतोय.. आता महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काम करावं ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram