ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 05 December 2024

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 05 December 2024

नव्या सरकारच्या शपथसोहळ्याची आझाद मैदानावर भव्य तयारी, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेते मुंबईत

सचिन तेंडुलकर, सलमान खान, शाहरूख खान, अनिल अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अनेक दिग्गजांसाठी शपथविधी सोहळ्यात आसन व्यवस्था, कोण कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष

अर्थमंत्री अजित पवारच होतील, छगन भुजबळांचा विश्वास...राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं हवीत, भुजबळांची मागणी...

संसद परिसरात काळे जॅकेट घालून काँग्रेस खासदारांचं आंदोलन, मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है असा जॅकेटवर मजकूर..

उद्यापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये के राहुलच जैस्वालसोबत सलामीला जाईल, रोहित शर्माचं स्पष्टीकरण, मधल्या फळीत कुठे तरी फलंदाजीला जाईन असंही वक्तव्य...

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola