Sanjay Raut : Kirit Somaiya यांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना भेटणार
Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली 300 ते 400 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Top Marathi News Kirit Somaiya ताज्या बातम्या Sanjay Raut On Bjp ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sanjay Raut On ED Sanjay Raut