Nitesh Rane to answer Sanjay Raut : संजय राऊतांना यापुढे फक्त नितेश राणेच उत्तर देणार
Continues below advertisement
संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रोज नितेश राणे यांची प्रत्युत्तर पत्रकार परिषद होणार. उद्या सकाळी १० वाजता नितेश राणे यांची सिंधुदुर्ग येथे प्रत्युत्तर पत्रकार परिषद
Continues below advertisement