Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीची जागा काँग्रेसचीच : विश्वजीत कदम
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीची जागा काँग्रेसचीच : विश्वजीत कदम
सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडलीये. सांगलीची जागा आमचीच आहे, ती लढवण्यास आम्ही सक्षम आहोत, असं कदम म्हणाले. जनतेला बदल हवा आहे असं संजय राऊत म्हणाले. त्यावरही कदमांनी मार्मिक उत्तर दिलं. बदल म्हणूनच आम्ही विशाल पाटलांना उभं करू इच्छितो, असं कदम म्हणाले. काल रात्री विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काल रात्री काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचं समजतंय. तर आज या दोघा नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली.