Jayant Patil On Hasan Mushrif: हेलिकॉप्टरने मतदार आणू, मुश्रीफांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची टीका

Continues below advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) लढत निश्चित झाल्यानंतर प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट मुकाबला होत आहे. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दणक्यात प्रचार केला जात असतानाच महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जात आहे. यावेळी हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याचे विधान केले आहे. त्यावर जयंत पाटलांनी टीका केली.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram