Sanjay Raut Vs Sudhir Mungantiwar : निकालाची चिरफाड करणारी नवी पद्धत, मुनगंटीवारांचं टीकास्त्र
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Sudhir Mungantiwar : निकालाची चिरफाड करणारी नवी पद्धत, ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहाणार.
Continues below advertisement