Sanjay Raut vs Sanjay Shirsat : 'नालायक' वरून राजकीय सामना; एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut vs Sanjay Shirsat : 'नालायक' वरून राजकीय सामना; एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळें विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना अटक का नाही असा सवाल केलाय. तसंच नालायक बोलले त्यात चुकीचं काय.. नालायकला नालायकच म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. तर आम्ही चांगलं काम करतो, म्हणून आम्ही नालायक का? असा प्रतिसवाल संजय शिरसाट यांनी केलाय.