Sanjay Raut vs Sanjay Shirsat:संजय राऊतांनी दीपक केसरकरांना सुनावलं;संजय शिरसाट यांचं प्रत्त्यूत्तर
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 08:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut vs Sanjay Shirsat:संजय राऊतांनी दीपक केसरकरांना सुनावलं;संजय शिरसाट यांचं प्रत्त्यूत्तर दरम्यान, संजय राऊत यांनी शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना चांगलंच सुनावलंय. केसरकरांसारख्या उंदराचं डिपॉझिट जप्त होणार, असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर सूत्रांच्या बातम्यांवर काहीजण भुंकतात, असं खरपूस उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय.