Sanjay Raut vs Sanjay Shirsat : घाशीरामवरून राऊतांना संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sanjay Raut vs Sanjay Shirsat : घाशीरामवरून राऊतांना संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्याला आमदार शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. राऊत तमाशा चालवणारा माणूस आहे त्याला घासीराम काय समजणार असा सवाल त्यांनी केला.
Continues below advertisement