Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : भाजपची स्क्रिप्ट शिंदेंनी वाचली, राऊतांचा भाजप आणि शिंदेंवर निशाणा
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : भाजपची स्क्रिप्ट शिंदेंनी वाचली, राऊतांचा भाजप आणि शिंदेंवर निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका केली... त्यावरून संजय राऊतांनी शिंदेंवर निशाण साधलाय.. काल शिंदेंनी भाजपची स्क्रिप्ट वाचली.. असा टोला राऊतांनी लगावलाय.. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्तुत्तर दिलं.. तसंच भाजपवर केलेल्या टीकेवरुन
राऊत आणि संजय शिरसाट यांच्यात चांगलीच जुंपली... पाहूयात...
Continues below advertisement