Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्याची नितेश राणेंकडून खिल्ली
Continues below advertisement
Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्याची नितेश राणेंकडून खिल्ली संजय राऊतांनी यापूर्वीही अनेकवेळा नाक कापून घेतलं पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही, नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
Continues below advertisement