Sanjay Raut vs Nitesh Rane : राजकीय ऑडिट नैतिकतेचा हिशोब; राऊत-राणे आमनेसामने

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात नाटकातील काल्पनिक पात्रांनी शिरकाव केलेला असतानाच, इकडे राजकीय आरोपांचं ऑडिटही सुरू झालंय... गंभीर आरोप असलेले प्रफुल्ल पटेल भाजपला चालतात, मात्र मलिकांचं त्यांना वावडं आहे, त्यामुळे भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट व्हायला हवं, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय, तर नितेश राणेंनी राऊतांना टिनपाट संबोधत खरपूस प्रत्युत्तर दिलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram