Sanjay Raut - Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्यूत्तर

Continues below advertisement

Sanjay Raut - Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्यूत्तर जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली त्याचं समर्थन कोणीही करणार नाही, पण भाजपाचे भाडोत्री लोक जी भाषा वापरतात त्यांचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार का ? असा  सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.. तसंच फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्रं हातात घेतल्यावर महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली. आज मराठी भाषा दिनानिमित्त फडणवीसांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे द्यावेत, असा खोचक सल्लाही संजय राऊतांनी दिलाय.. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram