Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊत - नितेश राणेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
Continues below advertisement
Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊत - नितेश राणेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप संजय राऊत म्हणतात, भारतीय जनता पक्ष हा दोन कुबड्यांवर चालणारा पक्ष, 150 पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने कधी निवडून आणलेत? नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका.
Continues below advertisement