Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर

Continues below advertisement

Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर पंतप्रधान मोदींच नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालंय ते आता चालत नाही असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.. तर  पंतप्रधानांच्या खणखणीत नाण्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार २०१९ ला निवडून आले होते असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram