Sanjay Raut Vs Nana Patole Special Report : एक्झिट पोलचे आकडे, सांगलीवरून मविआत वाकडे | Sangli

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Nana Patole Special Report : एक्झिट पोलचे आकडे, सांगलीवरून मविआत वाकडे | Sangli Lok Sabha


संजय राऊत-नाना पटोलेंमध्ये पुन्हा युद्ध

आम्हाला समजतं, आम्ही गोट्या खेळत नाही- राऊत

कुणीही गोट्या खेळायला बसलं नाही- पटोले

सांगलीच्या जागेवर अजूनही धुसफूस

एक्झिट पोलचे आकडे, सांगलीवरून वाकडे


संजय राऊत आणि नाना पटोले

यांच्यात हे युद्ध रंगलंय... आतापर्यंत

एकमेकांचे राजकीय विरोधक 

असलेले नेते एकमेकांवर टीकेची झोड

उठवताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत...

संजय राऊत आणि नाना पटोले... एक ठाकरे गटाचे नेते तर दुसरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष... या दोघांचेही पक्ष महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र आहेत... मात्र एकाच घरात राहून त्यांच्यात वारंवार वादाच्या ठिणग्या उडाल्यात. आताही या दोघांमध्ये वादाचा आगडोंब उसळलाय... आणि त्याचं कारण आहे, राऊतांचं रोखठोक आणि त्यावरून पटोलेंनी ठेवलेलं सांगलीवर बोट. पाहूयात... नेमका काय वाद पेटलाय... या स्पेशल रिपोर्टमधून.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram