Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule:आमदार अपात्रता प्रकरणी संजय राऊतांची टीका;बावनकुळे म्हणाले..

Continues below advertisement

Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule:आमदार अपात्रता प्रकरणी संजय राऊतांची टीका;बावनकुळे म्हणाले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधनाचा अपमान केला जातोय.  भाजपचा हस्तक म्हणून राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय... संविधान आणि घटनेचा हा अपमान आहे अशी टीका  ठाकरे गटाचे खासदार संजय  राऊतांनी दिलीये. त्यांच्या या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram