
Sanjay Raut at Siddhivinayak Mandir : जेलमधून बाहेर येताच संजय राऊत सिद्धीविनायक मंदिरात दाखल
Continues below advertisement
संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गट समर्थकांनी एकच जल्लोष केला... राज्यातल्या अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत, मशाल पेटवत, ढोल ताशे वाजवत, फटाके फोडत कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय... कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात मिठाई भरवून सेलिब्रेशन करण्यात आलं.... तिकडे नाशिकमध्येही शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देण्यात आल्यात....
Continues below advertisement
Tags :
Goregaon Aaditya Thackeray Sanjay Raut Uddhav Thackeray Patrachawl SHIVSENA Siddhivinayak Temple : Uddhav Thackeray