Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते Dutta Dalvi यांना अटक, संजय राऊत भांडूप पोलीस स्थानकात

Continues below advertisement

Datta Dalvi Arrest : भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना भोवलं आहे. दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.  भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातच संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला जाणार आहेत. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram