Sanjay Raut at Rajkot Fort : संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी
Sanjay Raut at Rajkot Fort : संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे उद्या सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहे. सकाळी १० वाजता पाहणी करून शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय, मालवण मध्ये शिवसैनिकांचा मेळावा देखील घेणार आहेत.