Nitesh Rane on MVA : मविआचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये गोट्या खेळत बसू- नितेश राणे

Continues below advertisement

Nitesh Rane on MVA : मविआचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये गोट्या खेळत बसू- नितेश राणे

विटा मध्ये भाजपचे नेते पंकज दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणे,  आमदार गोपीचंद पडळकर,  आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते.  यावेळी नितेश राणे,  गोपीचंद पडळकर यांनी विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.    वी ओ-:  येत्या विधानसभा निवडणुकीत  चुकून मविआचे सरकार आले तर आम्ही जेल मध्ये असू , आम्ही 6 महिन्यातच कोल्हापूरच्या जेल मध्ये  गोट्या खेळत असू, आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर काय हे लोक बाहेर ठेवत नाहीत.  मला तर  पहिल्या 100 दिवसातच आत टाकतील, म्हणून मी बॅग पण भरून ठेवलीय पण मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करून बाहेर पडलोय असे आमदार नितेश राणे यांनी म्हंटलंय. तसेच लाडकी बहीण योजेनेवरून विरोधकांना मिरच्या लागल्या आहेत.कारण लाडकी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या भावाचे सरकार पुन्हा आणायचे असे महिला म्हणत आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram