Sanjay Raut & Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाही - वडेट्टीवार

Continues below advertisement

Sanjay Raut & Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाही - वडेट्टीवार
महाविकास आघाडीत आता लोकसभेच्या जागावाटपावरुन ठाकरे गट आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालाय... कुणी किती जागा लढायच्या याचा निर्णय हायकमांड घेईल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलंय.. हा केंद्रीय स्तरावरचा विषय असून राज्यस्तरावरचा नाही असंही वडेट्टीवार म्हणाले... तर काँग्रेसनं ४८ जागा लढवाव्या आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं पुन्हा एकदा संजय राऊतांनी स्पष्ट केलं... दिल्लीत हायकमांडशी चर्चा झाल्याचंही ते म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram